संजय कपूरच्या निधनानंतर पहिल्यांदा करिश्माने पोस्ट केलेत फोटो
17 August 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री करिश्मा कपूर कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
नुकताच करिश्माचा पूर्व पती संजय कपूर याचं निधन झालं.
त्यानंतर पहिल्यांदा अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.
लाल आणि काळ्या ड्रेसमध्ये करिश्माने फोटो पोस्ट केलेत.
करिश्मा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...