खुशी कपूर हिच्या नव्या लूकवर चाहते फिदा
Created By: Shweta Walanj
सध्या सर्वत्र खुशी कपूर हिच्या खासगी आयु्ष्याबद्दल चर्चा रंगत आहे.
खुशी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त खुशी कपूर हिचे फोटो व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर खुशी कायम सक्रिय असते.
खुशी हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.
खुशी हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.
हे सुद्धा वाचा : रिऍलिटी शोसाठी सेलिब्रिटी किती घेतात मानधन?