विकी कौशल आणि किआरा अडवाणी यांच्या फोटोंची सर्वत्र चर्चा

8 December 2023

Created By: Shweta Walanj

कियारा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोमध्ये किआरा हिच्यासोबत विकी कौशल देखील दिसत आहे.

किआरा विकी यांच्यासोबत दिग्दर्शक करण जोहर देखील दिसत आहे. 

सोशल मीडियावर फक्त आणि फक्त किआरा आणि विकी यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. 

सोशल मीडियावर किआरा कायम सक्रिय असते. 

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आाहे.