मुंबईत घेतले अभिनयाचे धडे, महिन्याला कोट्यावधीची कमाई, जाणून घ्या कोण आहे ईशान अली 

26 November 2023

ईशान अली हे नाव जबरदस्त चर्चेत असलेले एक नाव आहे

ईशान अलीचे यूटयुबवर तब्बल 26.3 मिलियन सब्सक्राईबर आहेत 

ईशान अली सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधीची कमाई करतो 

फेबबुकवर ईशान अली याचे 1 मिलियन फाॅलोवर्स आहेत 

इंस्टाग्रामवर त्याचे 7 लाख 94 हजार फाॅलोअर्स 

 ईशान अलीने काही दिवसांपूर्वी खुलासा केला की, अभिनय शिकण्यासाठी तो मुंबईत आला होता 

सात वर्षांपूर्वी ईशान अलीने यूटयुबवर चॅनल सुरू केले