प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्यासारखे करायचे आहे लग्न, तर मग जाणून घ्या खर्च 

30 November 2023

Created By: Shital Munde 

डेस्टिनेशन वेडिंग करण्यावर लोकांचा अधिक भर दिसतोय

काही लोक थेट विदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करतात

भारतामध्येही अनेक ठिकाण आहेत तिथे डेस्टिनेशन वेडिंग करू शकता 

विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्याप्रमाणे तुम्ही खास डेस्टिनेशन वेडिंग करू शकता 

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या डेस्टिनेशन वेडिंगला रिपोर्टनुसार 50,000 कोटींचा खर्च आला 

विदेशापेक्षा डेस्टिनेशन वेडिंगचा खर्च भारतामध्ये कमी होतो 

विशेष म्हणजे राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्यावर अधिक भर दिसतोय