शाहरुख खानच्या लेकीने घेतले इथपर्यंत शिक्षण 

06 November 2023

Created By : Shital Munde 

शाहरुख खानची लेक सुहाना बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे

सुहाना खान हिने आपले शिक्षण विदेशात पूर्ण केले

मुंबईत सुहाना खान हिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले

पुढील शिक्षण हे विदेशात सुहाना खानचे झाले

 पदवीपर्यंतचे शिक्षण सुहाना खान हिचे झाले आहे 

आता सुहाना खान अभिनयामध्ये आपले करिअर करणार आहे

सुहाना खानचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल