वर्षा उसगांवकर यांना सासऱ्याने संपत्तीमधून दिले हाकलून, महाभारतच्या अभिनेत्यासोबत अफेअर आणि...
Created By: Shital Munde
8 August 2024
वर्षा उसगांवकर या सध्या बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी झाल्या आहेत
वर्षा उसगांवकर यांनी अनेक मोठ्या बॉलिवूड स्टारसोबत देखील काम केले आहे
वर्षा उसगांवकर यांनी मराठीसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका केला
वर्षा उसगांवकर या गोव्याच्या माजी डिप्टी स्पीकर ए. के. एस. उजगांवकर यांची लेक आहेत
वर्षा उसगांवकर यांच्या सासऱ्यांनी त्यांच्यासह त्यांच्या पतीला त्यांच्या संपत्तीमधून बेदखल केले
वर्षा उसगांवकर यांच्या सासऱ्यांनी त्यांची सर्व संपत्ती ही त्यांच्या दोन लेकींच्या नावावर केली
वर्षा उसगांवकर यांच्या पतीने त्यांचा सांभाळ केला नसल्याने त्यांनी पूर्ण संपत्तीही मुलीच्या नावावर केली