कोंकणा सेन शर्मा नेहमीच आपल्या साधेपणाने, सहजपणाने लोकांना आश्चर्यचकित करते.

मग ती कुठली स्टाईल असो, फॅशन असो किंवा अभिनय असो.

कोंकणा म्हटलं की लोकांना आश्चर्याचा धक्का बसणारच

तिच्या आऊटफिटची चॉईस सुध्दा तिच्या अभिनयाप्रमाणे हटके असते

नुकतेच तिचे साडीतले फोटो व्हायरल झालेत

ही साडी जर तुम्ही नीट पाहिलीत तर खूप हटके आहे. एकच नेकपीस आणि छोटेसे कानातले तेही साडीला शोभून दिसतील असेच

कोंकणाने अमृता सुभाष आणि तिलोत्‍मा सोम या दोन आवडत्या व्यक्तींसोबत हे फोटो शेअर केलेत

धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान, गौतमीचा हा लुक चर्चेत