देशभरात दिवाळी सण अत्यंत उत्साहात साजरा होत आहे
हा उत्स
व साजरा करण्यात सेलिब्रिटीही मागे नाहीत
अभिनेत्री कृति सेननही दिवाळीचा आनंद लुटताना दिसत आहे
कृतिने
खास दिवाळीसाठी निळ्या रंगाचा लेहंगा परिधान केलाय
बॅकलेस
ब्लाऊज, कानात झुमके, गळ्यात हार...
या अस्सल देसी लूकमध्ये कृति अत्यंत सुंदर दिसतेय
सोशल मीडियावर तिने आपला फोटो शेअर केलाय
फटाके फोडू नका, स्वत:च एक फटाका बना, अशी पोस्ट तिने केलीय