कंगना राणावत हिच्यासमोर कृष्णा अभिषेकची हालत खराब, चक्क डायपर घालून...
.
Created By: Shital Munde
28 August 2024
कंगना राणावत ही लाफ्टर शेफच्या मंचावर पोहोचलीये
.
कंगना तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचली आहे
.
कंगना राणावतला घाबरून चक्क डायपर घालून कृष्णा अभिषेक सेटवर आला
.
कृष्णा अभिषेक कंगनाला म्हणाला की, संसदेत तुम्हाला जोपर्यंत कट बोलले जात नाही तोपर्यंत तुम्ही बोलतच राहतात असे मी ऐकले आहे
.
कृष्णा अभिषेकचे हे बोलणे ऐकून कंगना थोडावेळ शांत बसते आणि हसण्यास सुरूवात करते
.
पुढे कृष्णा अभिषेक म्हणतो की, हा प्रश्न तुम्हाला विचारण्याच्या अगोदर मी डायपर घालून आलोय
.
आता कृष्णा अभिषेक याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे
.