'लापता लेडीज' हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला
05 December 2024
Created By: आयेशा सय्यद
या सिनेमातील फुलकुमारी आणि जया या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं
या सिनेमातील सिंपल जया खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे
अभिनेत्री प्रतिभा रांता हिने जया हे पात्र साकारलं आहे
प्रतिभा तिच्या अभिनया इतकंच राहणीमानाकडेही विशेष लक्ष देते
सोशल मीडियावर प्रतिभाचा मोठा चाहतावर्ग आहे
प्रतिभा रांताचा ग्लॅमरस अंदाज...
पाहा व्हीडिओ...
मिस्टर ॲण्ड मिसेस गावकर...; सोनाली आणि अभिषेकच्या लग्नातील खास क्षण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा