कियाराचा लूक पाहून व्हाल फिदा, पहा तिची अदा
11 March 202
4
Created By : Atul Kamble
कियारा अडवणी स्टायलीश नेकलाईनच्या काळ्या आखूड ड्रेसमध्ये दीलखेचक दिसतेय
कियारा अडवाणीचा भुलभुल्लैया - 3 मधून पत्ता कट झाला आहे
आता कियारा अडवाणी फरहान अख्तरच्या डॉन - 3 मध्ये दिसणार आहे
डॉन -3 मध्ये कियारा अडवाणी ॲक्शनपॅक्ड भूमिकेत दिसणार आहे
या सिल्क मेड लेहंग्यात कियारा आडवाणी खूपच स्टनिंग दिसतेय ना
कियाराने वाईन कलरचा लेहंगा परिधान केला होता,त्यावेळी तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते
कियारा आडवाणीचा लस्ट स्टोरीमधील तो सीन खूपच बोल्ड झाला होता
लस्ट स्टोरीनंतर कियारा आडवाणी हीचे करीयर वेगाने पुढे जात आहे