शत्रुघ्न सिन्हा यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. 44 वर्षांपूर्वी 9 जुलैला पूनम सिन्हा यांच्याबरोबर लग्न झालेलं. 

9th July 2024

Created By: Dinanath Parab

शत्रुघ्न यांचा मुलगा लव सिन्हाने  फॅमिली फोटो शेयर करुन पालकांना  शुभेच्छा दिल्या. 

Created By: Dinanath Parab

माझ्या सुंदर आई-वडिलांना हॅप्पी एनिवर्सरी. आम्ही नशिबवान आहोत,  तुम्ही आमचे पालक आहात.

Created By: Dinanath Parab

फोटोत वडिल शत्रुघ्न, आई पूनम,  भाऊ कुश दिसतोय. सोनाक्षीला या  फोटोतून त्याने हटवलय. 

Created By: Dinanath Parab

लवच्या या पोस्टमुळे तो सोनाक्षी सिन्हाच्या लग्नावर अजूनही तो नाराज  असल्याच स्पष्ट होतय.

Created By: Dinanath Parab

लव सिन्हा सोनाक्षीच्या लग्नात सहभागी झाला नव्हता. लग्नानंतर त्याने अनेक उपरोधिक पोस्ट शेअर केल्या.

Created By: Dinanath Parab

लव आणि सोनाक्षी सिन्हा या  भाऊ-बहिणीच नात सध्या सोशल  मीडियावर चर्चेचा विषय ठरलय. 

Created By: Dinanath Parab