सुपर मॉडेल्स कुठे गायब ?, मधूर भांडारकर यांना फॅशन-2 काढायचाय?

13 August 2024

Created By: Atul Kamble

चित्रपट दिग्दर्शक मधूर भांडारकर फॅशन-2 चा विचार करतायत

'फॅशन' या चित्रपटाने फॅशन इंडस्ट्रीतील स्पर्धा आणि हवेदावे चव्हाट्यावर मांडले होते

 या चित्रपटात प्रियंका चोपडा आणि कंगना राणावत यांच्या भूमिका गाजल्या

फॅशन - 2 काढावासा वाटतोय कारण सुपर मॉडेल्स गायब झाल्यात 

बॉलिवूडच्या कलाकारांनी सुपर मॉडेल्सना बेकार करुन टाकले आहे

आधी सुपरमॉडेल्सची चर्चा व्हायची आता ती स्थिती नाही असे भांडारकर म्हणतात

सिक्वलबद्दल अजून नक्की  नाही. पण काढला तर हे वास्तव मांडू असे भांडारकर म्हणाले