7 February 2024

माधुरीने नाकारला सलमानचा चित्रपट, या हिरोईनचे चमकले नशीब

Mahesh Pawar

माधुरी दीक्षितने 1999 मध्ये सलमानसोबत सिनेमात काम करण्यास नकार दिला.

माधुरी दीक्षितने नकार दिल्यामुळे या हिरोईनचे मात्र नशीब चमकले.

माधुरीने कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट 'हम आपके है कौन' देणाऱ्या दिग्दर्शकाचा चित्रपट नाकारला.

माधुरीला हम साथ साथ है (1999) मध्ये रोल ऑफर करण्यात आला होता.

माधुरीला हम साथ साथ है मध्ये साधनाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. 

प्रेम म्हणजेच सलमानच्या वहिनीची भूमिका साकारण्यास माधुरीने नकार दिला.

माधुरीच्या नकारानंतर तब्बू हिने ऑन-स्क्रीन वहिनीची भूमिका केली.

माधुरी दीक्षित हिला 'हम साथ साथ है' मध्ये करिश्मा आणि नीलमची भूमिका साकारण्यात रस होता. 

हम साथ साथ है 5 नोव्हेंबर 1999 रोजी रिलीज झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स