'धकधक गर्ल'च्या सौंदर्यापुढे तरुणीही फेल, फोटो पाहून म्हणाल...

Created By: Shweta Walanj

माधुरीच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत.

आता देखील अभिनेत्रीने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

माधुरीचं सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत.

वयाच्या 57 व्या वर्षी देखील माधुरीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.