माधुरीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो पाहुन व्हाल हैराण
Created By: Shweta Walanj
धकधक गर्लच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.
नव्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
वयाच्या वयाच्या 57 व्या वर्षी देखील कमी नाही झालं अभिनेत्रीचं सौंदर्य
माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
धकधक गर्लच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
हे सुद्धा वाचा | अभिनेत्री शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत...