माधुरी दीक्षित किती कोटी संपत्तीची मालकीण आहे?

18 November 2023

Created By: Chetan Patil

माधुरी दीक्षित बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे.

अबोध या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेलं

माधुरी दीक्षित या रिलालिटी शोजमध्ये जजचं कामही करतात. तसेच त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही काम केलंय.

एकेकाळी माधुरी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती

माधुरी दीक्षितचा नेट वर्थ 250 कोटी इतका आहे.

माधुरी एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये घेते

तर रियालिटी शोजच्या जजसाठी 24 ते 25 कोटी रुपये मानधन घेते

एखाद्या ब्रँडच्या एंडोर्ससाठी माधुरी 8 कोटी रुपये घेते

माधुरीकडे ऑडी, टोयोटा, इनोव्हा क्रिस्टल, रोल्स रॉयल आणि स्कोडा रॅपिड या लक्झरी कार आहेत.