मलायका अरोरा आणि नोरा फतेही यांच्यात टक्कर, थेट स्टेजवरच..

18 February 2024

नोरा फतेही आणि मलायका अरोरा कायमच चर्चेत असतात

18 February 2024

नुकताच झलक दिखला जा 11 मध्ये मोठा धमाका झाला

18 February 2024

नोरा यावेळी अनारकली डिस्को चलीवर मूव्य करताना दिसते

18 February 2024

दुसरीकडे कमरिया गाण्यावर मलायका मूव्य करताना दिसते

18 February 2024

दोघीही यावेळी जबरदस्त असा डान्स करताना दिसतात

18 February 2024

मलायका आणि नोरामध्ये चांगलीच टक्कर होताना दिसतय

18 February 2024

आता याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत 

18 February 2024