मलायका अरोराच्या फिटनेसची नेहमीच चर्चा असते

फिटनेसमुळे वयाच्या पन्नाशीतही ती सुंदर दिसते

म्हणूनच तिच्या योगा टिप्स चाहते नेहमी फॉलो करतात

ती वेगवेगळे वर्क आऊट करण्यावर नेहमी भर देते

जीममधील तिचा डंडा योग करतानाचा फोटो व्हायरल झालाय

हा योग तिचा आवडता योग आहे

या योगामुळे पोट आणि कमरेच्या आसपासची चरबी कमी होते

त्यामुळेच मलायका वारंवार हा योगा करत असते