मलायकाला मिळाली अरबाज खानकडून मोठी पोटगी? अभिनेत्रीचा...

10 March 2024

Created By: Shital Munde

नुकताच मलायका अरोराने एक मुलाखत दिली

या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना मलायका दिसली

मलायका अरोरा म्हणाली, घटस्फोटानंतर अनेक गोष्टी बदलल्या

हेच नाही तर काही हैराण करणारे आरोपही करण्यात आले

पुढे मलायका म्हणाली, मी पोटगीच्या पैशातून कपडे खरेदी करते असाही आरोप केला गेला

मलायकाने म्हटले की, मी वयाच्या 25 व्या वर्षी लग्न केले

लग्नासाठी माझ्या घरातून मला दबाव नव्हता