चोरी लपवण्यासाठी मलायका अरोराची मोठी शक्कल, आता 'तो' व्हिडीओ..

05 March 2024

Created By: Shital Munde

मलायकाने काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, ती शाकाहारी आहे

परंतू एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ती मटन खाताना दिसली

यानंतर लोकांनी तिच्यावर संताप व्यक्त केला 

आता अजून एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय

या व्हिडीओमध्ये मलायकाच्या समोर सर्व शाकाहारी पदार्थ दिसत आहेत 

झलकच्या सेटवरील हा शेवटचा व्हिडीओ असल्याचे सांगितले जातंय 

व्हिडीओमध्ये शाकाहारी पदार्थ दाखवत आपली चोरी लपवताना मलायका दिसत आहे  

मलायकाचा हा व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, आम्ही तो मासांहारचा व्हिडीओ विसरलो नाहीत