दिवसागणिक वाढत आहे मलायका अरोरा हिचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल...
Created By: Shweta Walanj
मलायकाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
फोटोंमधील अभिनेत्रीच्या लूकने चाहत्यांनी वेधून घेतलं आहे.
सध्या सर्वत्र मलायका हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये मलायका हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
मलायका कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
हे सुद्धा वाचा : वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता तिवारी हिच्या दिलखेच अदा