मलायका घायाळ लूकने वेधल्या चाहत्यांच्या नजरा...

17 April 2025

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायकाचा बोल्डनेस कमी झालेला नाही.

अभिनेत्री मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.