मलायकाच्या आईला कुणकुण लागलेली? अनिल यांच्या मृत्यूपूर्वी काय घडलं?
11 September 2024
Created By: Shital Munde
मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आयुष्य संपवलं
अनिल अरोरा यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारली
पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास करत आहेत
मलायकाची आई जॉएसही त्याच मजल्यावर राहत होती
अनिल रोज जॉएस यांना हॅलो म्हणायला यायचे
पण आज हा आवाज आलाच नाही
तेव्हाच जॉएस यांच्या मनात पाल चुकचुकली
जॉएस यांनी याबाबत मुलगी अमृता अरोरालही सांगितलं होतं