वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोरा हिचे 'ते' फोटो व्हायरल, बेहाल आणि...
23 September 2024
Created By : Shital Munde
मलायका अरोरा हिच्या वडिलांचे निधन 11 सप्टेंबरला मुंबईमध्ये झाले
राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली
मलायका अरोरा हिच्या कुटुंबियांकडून मुंबईतील गुरुद्वारामध्ये नुकताच प्रार्थना सभा ठेवण्यात आली
यावेळी मलायका ही आपल्या कुटुंबासोबत गुरुद्वारामध्ये पोहोचली
आता गुरुद्वारामधील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत
मलायका अरोरा हिचे फोटो व्हायरल होत असून अभिनेत्रीला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला
वडिलांच्या निधनाचा मोठा धक्का मलायका बसल्याचे तिच्या फोटोवरून दिसत आहे