मलायका अरोरा हिच्या अदांवर चाहते घायाळ, फोटो व्हायरल
25 November 2023
Created By: Shweta Walanj
मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर मलायका हिच्या चाहत्यांची फार मोठी आहे.े
मलायका कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.
आता देखील मलायका हिने गोल्डन ड्रेसमध्ये केलेत फोटो पोस्ट
मलायका हिच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा
मलायका कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असते चर्चेत.
हे सुद्धा वाचा : कोण आहे बच्चन कुटुंबात उच्च शिक्षित सदस्य?