वडिलांना बघताच अमृता अरोरा रडली ढसाढसा, मलायका अरोरा ही...
11 September 2024
Created By: Shital Munde
मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांनी सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली
या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली आणि लोक हैराण झाले
मलायकाची बहीण अमृता अरोरा ही वडिलांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोहोचली
वडिलांना बघताच अमृता अरोरा ही ढसाढसा रडताना दिसली
ज्यानंतर उपस्थित लोकांनी तिला सावरण्याचा देखील प्रयत्न केला
मलायका अरोरा, अमृता अरोरा यांना या घटनेनंतर मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय
अरबाज खान हा देखील कुटुंबासोबत मलायकाच्या आई वडिलांचा घरी पोहोचला