वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच जबरदस्त लूकमध्ये दिसली मलायका अरोरा, ते फोटो...
4 ऑक्टोबर 2024
Created By: Shital munde
मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे
काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिच्या वडिलांचे निधन झाले
वडिलांच्या निधनानंतर पूर्णपणे तुटलेली मलायका अरोरा दिसली
आता वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच एका कार्यक्रमात मलायका पोहोचली
विशेष म्हणजे साडीच्या जबरदस्त लूकमध्ये मलायका दिसली
चाहत्यांना मलायका अरोरा हिचा हा लूक आवडलाय
मलायका हिचे नवीन लूकमधील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत