शॉर्ट्स ड्रेस, डोळ्यावर काळा चश्मा, मलायका दिसली जबरदस्त लूकमध्ये, चाहते म्हणाले..

14 May 2024

Created By: Shital Munde

नुकताच मलायका अरोरा जिमबाहेर स्पाॅट झालीये

यावेळी अत्यंत जबरदस्त लूकमध्ये मलायका अरोरा दिसली

मलायका अरोरा हिने पोपटी रंगाचे शॉर्ट जिम वेअर घातले 

यावेळी अत्यंत जबरदस्त लूकमध्ये मलायका दिसली 

मलायका अरोरा आपल्या दिवसाची सुरूवात योगापासून करते 

मलायकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडलाय

मलायका अरोराचे हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत