व्हायरल व्हिडीओमुळे मलायका अरोरा अडचणीत, अभिनेत्रीच्या विरोधात संताप
25 February 2024
सध्या मलायका अरोरावर मोठा आरोप केला जातोय
सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतोय
यामध्ये मलायका अरोरा ही नाॅनव्हेज खाताना दिसतंय
काही दिवसांपूर्वीच तिने म्हटले होते की, मी नाॅनव्हेज खाणे बंद केले
आता चक्क सेटवर ती नाॅनव्हेज खाताना दिसत आहे
यामुळे चाहते हे संताप व्यक्त करताना दिसत आहेत
मलायका अरोराला अनेकांनी खोटे बोलत असल्याचे देखील म्हटले