मिलिंद फळांचा ज्यूस पिण्याऐवजी अख्खं फळ खाण्याला प्राधान्य देतो
सर्व फायदे मिळवण्यासाठी काहीही वाया घालवायचं नाही या अनुंषगाने तो अख्खं फळ खातो
पालक, सेलेरी, गाजर, बीट, काकडी यांचा ज्यूस मात्र तो आवर्जून पितो
काकडीचा ज्यूस हा त्याचा सर्वांत आवडता आहे
जे ताजं उपलब्ध असेल त्याला मिलिंदची पहिली पसंती असते
मी लहानपणापासून जसं खातपित आलो तसंच आताही खातो- मिलिंद सोमण
मिलिंद दररोज धावत नाही, परंतु 15-20 मिनिटे आवर्जून व्यायाम करतो
आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी तो दररोज सूर्यनमस्कार करतो