मौनी रॉय आणि तिच्या पतीचे 'हे' खास फोटो व्हायरल,  अभिनेत्री..

15 June 2024

Created By: Shital Munde

मौनी रॉय ही सध्या व्हेकेशनवर असून धमाल करताना दिसतंय

पतीसोबत खास वेळ घालवताना मौनी रॉय दिसत आहे

मौनी रॉयने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

यावेळी मौनी रॉय ही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे

मौनी रॉयचा हा लूक तिच्या चाहत्यांनाही आवडलाय 

मौनी रॉय बोल्ड लूकमध्ये दिसत आहे

मौनी रॉय ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते