अभिनेत्री मौनी रॉय कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. 

Created By: Shweta Walanj

आता देखील अभिनेत्री नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री बॉल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या  देखील फार मोठी आहे.