मौनी रॉयच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
23 April 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री मौनी रॉय कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.
समुद्रकिनारी मौनीने हॉट फोटोशूट केलं आहे.
आता अभिनेत्री ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
हे सुद्धा वाचा : तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...