मौनी रॉय हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री मौनी रॉयने अनेक मालिका, सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते.

आता देखील मौनीने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र मौनी हिच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

मौनी रॉय कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.