अभिनेत्री श्रद्धा कपूरचं खास फोटोशूट
श्रद्धाने चंदेरी रंगाच्या कपड्यांमध्ये फोटोशूट केलंय
सिल्व्हर कलरची पॅन्ट, त्याला सूट होणारा टॉप, ज्वेलरी आणि पर्स...
नेहमी प्रगतीच्या मार्गावर राहा, म्हणत फोटो शेअर
श्रद्धाच्या लूकला चाहत्यांची पसंती
नेहमी प्रमाणे सुंदर दिसतीयेस, चाहत्याची कमेंट
'चमकदार लूक' , चाहत्याची कॉम्प्लिमेंट
हेसुद्धा वाचा-
लाल साडीमध्ये सोनाली कुलकर्णी, नवरात्री लुकची चर्चा