जेव्हा माझ्या शरीराची वाढ वेगळ्याप्रमाणे..., गीता माँचं मोठं वक्तव्य

06 May 2025

Created By: Shweta Walanj

काजोलच्या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

'आम्ही चौघे 10/10 च्या खोलीत राहायचो. आई आणि आजीची कायम भांडणं व्हायची.'

'अशा परिसरात राहत होते, जिथे एक मुलगीचं मोठं होणं फार कठिण होतं.'

'मुलींना चांगल्या वाईट नजरेतील फरक लगेच कळतो. ज्यासाठी मी आईचे आभार मानेल...'

'मुलांना गुड टच आणि बॅड टच शिकवताना आपल्याला संकोचल्यासारखं वाटतं. पण मुलींमध्ये सिक्स सेन्स जन्मतः असतो.'

'जेथे लोकांच्या नजरा वाईट आहेत. अशा परिसरात राहत असल्यास आपणच आपल्या भोवती काही चौकटी आखून घेतो...'

'माझं शरीर जेव्हा वेगळ्या प्रकारे वाढत होतं तेव्हा माझ्या मनात अशी भावना आली..' असं देखील गीता गीता माँ म्हणाल्या होत्या.