नव्याच्या शोमध्ये नाही येणार मामी ऐश्वर्या राय? मोठा खुलासा, पाहुण्यांमध्ये..

01 April 2024

Created By: Shital Munde 

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा चर्चेत आहे

नव्या तिच्या शोमधून मोठा खुलासे करताना दिसते

नव्याच्या शोमध्ये आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन कायमच दिसतात

नुकताच नव्याला मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, तिच्या नव्या सीजनमध्ये मामी ऐश्वर्या येणार का? 

यावर नव्या हिने उत्तर देणे टाळत म्हटले की, नवे सीजन आले तर मी इतर पाहुण्यांना शोमध्ये बोलवेल  

आता नव्याच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे

नव्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते