नीना गुप्ता हिने डिप्रेशनबद्दल केला आहे अत्यंत मोठा खुलासा

25 February 2024

Created By : Harish  Malusare

नीना गुप्ता मोठा  खुलासा करताना  सत आहे

नुकताच नीना गुप्ताचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय

व्हिडीओमध्ये मुलगी मसाबाला नीना म्हणते, सोशल मीडिया माझ्या डोक्यासोबत खेळत आहे

मला शिव्या देण्याची इच्छा होत आहे, संपूर्ण दिवस मोबाईल बघते

काही नाही की फोन बघते, सकाळी उठल्यावरही अगोदर फोनच बघते

कोण काय करत आहे, कोण काय नाही करत,  काय न्यूज आहे

जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटरचं भारतात आगमन, कोण आहे ती सौंदर्यवती?