नेहा धुपिया अभिनयासह बिनधास्त स्वभावामुळेही चर्चेत असते

वयाच्या 42 व्या वर्षातही नेहा अत्यंत सुंदर दिसते

नेहा केवळ सुंदरच नसून फिटही आहे

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती रोज योगा करते

किमान तास दोन तास ती योगा करते

योगामुळे तिला ऊर्जा आणि शांती मिळते

तिचे योगा करतानाचे फोटो नेहमी व्हायरल होतात

तिच्या प्रत्येक फोटोवर लाइक्सचा पाऊस पडतोच पडतो