'ते' शब्द कानावर पडताच नेहा कक्कर लागली ढसाढसा रडायला आणि...

24  March 2024

Created By:  Shital Munde 

नेहा कक्कर हे कामयच चर्चेत असणारे नाव आहे

नुकताच नेहा कक्कर ही रडताना दिसलीये

सुपरस्टार सिंगर्स 3 मध्ये नेहा जज आहे

यावेळी स्पर्धेक आर्यन हा त्याच्या संघर्षाबद्दल सांगताना दिसला

यावेळी आर्यनचे बोलणे ऐकून नेहा ढसाढसा रडायला लागते 

आता याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत

नेहा कक्कर हिचा घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जात होते