घटस्फोटाच्या चर्चांमध्येच नेहा कक्कर हिच्यावर भडकले लोक, परत तेच म्हणत..

 02 March 2024

Created By: Shital Munde 

नेहा कक्कर लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे

आता त्यामध्येच नेहा कक्कर ही शोमध्ये पर्दापण करणार असल्याचे सांगितले जातंय

शोमध्ये जजिंग करताना नेहा कक्कर दिसणार आहे

नेहा परत जजिंग करणार म्हटले की, लोकांना हे अजिबातच आवडले नाही

परत तोच रडण्याचा नाटक करणार असल्याचे अनेकांनी म्हटले

आता लोक नेहावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत 

नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे