सोनाक्षी सिन्हा हिचे हनिमून संपेना, ते फोटो व्हायरल, अभिनेत्री झहीरसोबत...
.
31 August 2024
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या तिसऱ्या हनिमूनमध्ये धमाल करताना दिसत आहे
.
नुकताच एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले
.
या व्हिडीओमध्ये सोनाक्षी ही मस्ती करताना दिसत आहे सध्या अभिनेत्री विदेशात आहे
.
कधी विदेशात रस्त्यावर, कधी बीचवर तर कधी पार्कमध्ये सोनाक्षी दिसत आहे
.
सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष डेट केल्यानंतर झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले
.
सुरूवातीला एक चर्चा होती की, या लग्नाला सोनाक्षीच्या घरच्यांचा विरोध आहे
.
सोनाक्षीच्या लग्नात तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा दिसले
.