सोनाक्षी सिन्हाच्या घायाळ अदा, चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका
Created By: Shweta Walanj
सोनाक्षी सिन्हा सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
सध्या सोनाक्षी हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
खुद्द सोनाक्षीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोमध्ये सोनाक्षी बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
सोशल मीडियावर सोनाक्षी कायम सक्रिय असते.
सोनाक्षी सिन्हा सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
हे सुद्धा वाचा : शनाया कपूरचा राजेशाही थाट, पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसतंय सौंदर्य