नोरा फतेहीचा स्टंट करताना अपघात, अभिनेत्रीला मोठी दुखापत

20 February 2024

नोरा फतेही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे

चित्रपटाच्या शूटिंगवेळी स्टंट करत असताना मोठी दुखापत नोराला झालीये

स्टंट करतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये नोरा फतेही पडताना देखील दिसत आहे

नोरा फतेहीने मोठा संघर्ष बाॅलिवूडमध्ये केलायहे

नोरा फतेहीवर काही दिवसांपूर्वीच गंभीर आरोप हे करण्यात आले

हेच नाही तर अनेकदा तिची चाैकशी करण्यात आली