लाल रंगाच्या साडीमध्ये नोरा फतेहीचा ग्लॅमरसचा जोरदार तडका
05 March 2024
Created By: Sital Munde
नुकताच नोरा फतेहीने खास फोटो शेअर केले
या फोटोमध्ये नोरा फतेही लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे
जबरदस्त अशा लूकमध्ये नोरा दिसतंय
नोराचा हा लूक चाहत्यांना जबरदस्त आवडलाय
नोराच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत
हेच नाही तर नोराच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा देखील वाढलाय
नोराचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत