नोरा फतेहीचा डान्स पाहताच लोक चक्रावले, थेट लावला डोक्याला हात
8 February 2024
नोरा फतेहीच्या डान्सचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत
खतरनाक डान्स करताना नोरा फतेही दिसत आहे
नोरा फतेही हिच्यावर जोरदार टिका केली जात आहे
नोरा फतेही हिने हा डान्स क्रुझवर केला आहे
धमाकेदार डान्स करताना नक्कीच नोरा दिसत आहे
सोशल मीडियावर या डान्समुळे लोक तिला खडेबोल सुनावत आहेत
नेहमीच नोरा फतेही ही चर्चेत असते