सेलिब्रिटीने भरलेल्या बॉलिवूडच्या आयकॉनिक कपूर कुटुंबात शेकडो फिल्म स्टार्स आहेत. पण शिक्षणाशी त्यांचं फार सख्य नाहीय.

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

2023 साली इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनवर्सिटीमधून फिलोसॉफी या विषयात ग्रॅज्युएशनची पदवी घेतली.

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

2024 मध्ये आपलं शिक्षण पुढे नेत त्यांनी टीचिंगची करिअर म्हणून निवड केली. 

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

या कुटुंबातील एका व्यक्तीने शिक्षण पूर्ण केलं, ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली. त्याचं नाव आहे आदित्य राज कपूर, आदित्य शम्मी कपूरचा मुलगा आहे.

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आदित्य कपूर कुटुंबातील एकमेव मुलगा आहे, ज्याने वयाच्या 67 व्या वर्षी घेतली पदवी. 

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

शम्मी कपूर आणि गीता बालीचा मुलगा आदित्यचा जन्म 1956 मध्ये झाला. चित्रपट सृष्टीत त्याला यश नाही मिळालं.

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आदित्यने लॉरेंस स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर राज कपूर यांना बॉबी फिल्ममध्ये असिस्ट केलं. त्यानंतर सत्यम शिवम सुंदरम फिल्ममध्ये काम केलं. 

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab