आता विजय वर्मा अन् फातिमा सनाची रोमँटिक केमिस्ट्री

24 नोव्हेंबर 2025

Created By: Mayuri Sarjerao

फातिमा सना शेख आणि विजय वर्मा पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव आहे 'गुस्ताख इश्क'.

हा चित्रपट प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी प्रोड्यूस केला आहे.

चित्रपटातील मुख्य जोडी फातिमा आणि विजय यांनी एक अतिशय रोमँटिक फोटोशूट केले आहे

दोन्ही स्टार्स काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. कॅमेऱ्यासमोर विजय आणि फातिमाची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे.

एक फोटो शेअर करताना फातिमाने लिहिले, "पप्पन आणि मिन्नी. गुस्ताख इश्क."

'गुस्ताख इश्क' या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चाहते त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

'गुस्ताख इश्क' या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चाहते त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.